भांडण
इतर नवरा बायकोचभांडण किती क्षुल्लक असतआमचं दोघांचं मात्रनेहमीच अगदी स्पेशल असतं.सहसा अस होत नाहीकी आमचं पटत नाहीपण चुकून जरी झालं तसमी हट्ट सोडत नाहीप्रश्न असतो तत्वाचा,निष्कर्ष असतो मोलाचाभांडण असल तसल नसतएकदम स्पेशल असतं.' कचरेवाली येऊन गेलीह्यांच आपल लक्षच नसतंकाय माहित कोणत्या तंद्रीतह्यांच मन गुंतल असतं? ''गेली तर गेली, आली तर आलीकाय एवढा फरक पडतो?आईन्स्टाईनचा सिध्दांत कात्यामुळे खोटा ठरतो? 'मी आपलं बोलून जातोहिचा पारा वर चढतो.रागरंग बघून मगमी हळूच गोड बोलतो.आमचं दोघांचं भांडणएकदम स्पेशल असतंकोणाला ही कधी तेउघड उघड दिसत नसत.विनय5 नोव्हेंबर 2023
Image Credit
Hari gurung77
Creative Commons Attribution-Share Alike 4.0
Love birds jamun khadi jhapa nepal.jpg Copy
[[File:Love birds jamun khadi jhapa nepal.jpg|Love_birds_jamun_khadi_jhapa_nepal]]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Love_birds_jamun_khadi_jhapa_nepal.jpg
Special bhandan awdle
ReplyDelete